मास्क मनात भीती
Pandemic महामारी कोरोना काळात
कधी मास्क म्हणून आपण वापरला न्हवता.
अगदी ट्राफिक मध्ये प्रदूषण असतानाही मास्क वापरणे कधी जमले नाही.
त्या प्रदूषणात तर कारोना पेक्षा ही जास्त भयानक स्थिती आपल्या शरीराची होते, पण तरीही आपल्याला मास्क लावणे गैर वाटत होते .
पण आता मास्क लावणे बंधनकारकच आहे.
म्हणून मास्क लावला आहे
परंतु त्यामुळे मनातील भीती काही जात नाही.
मग त्यावर उपाय काय.???
असा प्रश्न मला पडायला लागला, मग मीच विचार केला की का आणि कश्यामुळे आपल्या मनात ही भीती निर्माण झाली.
मग लक्षात आलं की त्याचं एकमेव कारण म्हणजे
आपला दूरदर्शन (टीव्ही) वरील बातम्यांच्या वाहिन्या....!
मग म्हटलं अगदी बरोब्बर.
लगेचच बातम्या बघणे बंद केलं, काही दिवसांनी तर दूरदर्शन वर बाकीचे काही
कार्यक्रमच प्रसारित होत नाहीत तर....शेवटी दूरदर्शन संच बंद ठेवला म्हटलं
कटकटच नको.
आता सगळे विचार संपल्यात जमा आहे.
पण काळाजी मात्र घ्यावीच लागणार.
अजून ह्या रोगाची लस मिळाली नाही तूर्तास आपल्याला खबरदारी घाविच लागेल.
आज येवढाच सांगावस वाटलं.
चांगलं वाटल्यास नक्की लाईक करा.
Please follow:
@thinkerlinux
@thinkerprafulla
@prithasagavekar
Keep Smiling
😊 Keep growing 🌱💗



0 Comments